Monday, April 14, 2008

अन्नदाते आपले जपूया रे...

आम्ही गेलो होतो बघायला 'टीनग्या'.
थेअटरच्या बाहेर आल्यावर जरा 'mixed emotions' होते.
Suicides च्या बातम्या वाचल्यावर जीव नको नकोसेच व्हायचे. पण शेत्कर्यांचे जीवन कसे आहे हे बघायला सीनेमा बघू नए. प्रात्येकिष्क गावांमध्ये जाऊन घ्यावी.
'टीनग्या'ची कहाणी फारच हळू होती.
इतके हळू आपण जगत नाही. लहान मूलं आपली emotions स्व्भावीक्पणे देतात. त्यांना ताणलं तर ते जरा artificial वाटायला लागतं.
मूळ उद्देश पुढे जरुर मांडू शकले director, पण कँमेराचा फोकस कुठे उडून गेला काय माहीती.
बर प्रत्येक पात्राच्या वेदना अत्यंत ताण्ल्या सारख्या वाट्ल्या.
असो, एकूण अर्थ कळाय्चा तो समजून घेणार्यान्नी समजून घेतला.
आपण्हून समजून घ्यावे आणी सीनेमा हॉल मधून नीघावे।
नवीन अभीनेते व दीगदर्शक असल्याचे ज़रा फारच जाणवते। Criticism च्या पलीकडे बघीतले तर याहून खूप मद्तीची गरज आहे शेत्क्र्यान्ना, हे लोकांनी जाणले तर बरे होय। हातावर हात ठेउन काही होत नाही.आपण सर्वांनी काही केले पाहिजे हेच खरे ...

'अन्नदाते आपले जपूया रे...'

पीक वाढवीतो, जाणून घे रे
अन्नदाता हाच तो रे
भारताचा मान हाच रे
भुकेने कासावीस त्याचीच पोरे

शेती हडपून ईमारती उभार्तोस कसा रे
स्वताहाच्याच मुलांना उद्याला तू
उपाशी सोडतोय्स रे
जमीन नाहीतर शेती कशी तू
सांग सम्जाउन आम्हाला रे

पीक वाढवीतो, जाणून घे रे
अन्नदाता हाच तो रे
भारताचा मान हाच रे
भुकेने कासावीस त्याचीच पोरे

पैश्याचा हव्यासी तूच तो रे
पृथ्वी बांधून नेऊ शक्शील का रे
नेशील तरी जाशील तू कुठे
येतील तुझी पापे तुझ्याच पाठोपाठी

पीक वाढवीतो, जाणून घे रे
अन्नदाता हाच तो रे
भारताचा मान हाच रे
भारताचा मान हाच रे


गुरमीत वीचार्शील कोण मी
एका अन्नदात्याचीच नात मी!

जुई

No comments: